top of page
AABHARI MANTO YESHULA MARATHI LYRICS
आभारी आभारी 2
ओ आम्ही आभारी रे आभारी मानतो येशुला
आभारी आभारी 2
खायाला पियाला येशु ने दिले 2
रायाला जागा येशु ने दिले 2
ओ आम्ही आभारी रे आभारी मानतो येशुला
आभारी आभारी 2
गुणाची माफी येशु ने दिले 2
नवा जीवन येशु ने दिले 2
ओ आम्ही आभारी रे आभारी मानतो येशुला
आभारी आभारी 2
God Bless You All!
bottom of page